‘तो फुकट फौजदार आपला दारजी, माझं बरं झालेलं त्याला पाहवेल काय?’
वसंत नरहर फेणे यांच्या ‘कारवारी माती’ या नव्या कादंबरीचे प्रकाशन उद्या, शनिवार (२ डिसेंबर) रोजी मुंबईत होत आहे. त्यानिमित्ताने या कादंबरीतला हा संपादित अंश. या कादंबरीला स्वातंत्र्यपूर्व काळाची अधिक आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची अल्प अशी पार्श्वभूमी आहे. त्या काळातील सामाजिक अवकाशाच्या प्रभावपरिणामातून जे काही रचित निर्माण होते, त्यातून ही चित्रमय कादंबरी साकार झाली आहे.......